Lal Bahadur Shastri यांची आज पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांचे सुंदर विचार, पाहा
2023-01-11 5
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी आहे. लाल बहादूर शास्त्रींनी ज्या धाडसाने देशासाठी पंतप्रधान पदावर असतांना कार्य केले ते इतर कोणत्याही पंतप्रधानाच्या कारकिर्दीत पाहायला मिळाले नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ