Viral Video: व्हिडीओसाठी तरुणांनी केला जीवघेणा स्टंट, व्हिडीओ व्हायरल
2023-01-11 6
उत्तर प्रदेश राज्यातील बरेली-नैनिताल महामार्ग नजिक काही तरुण दुचाकीवरुन स्टंट करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत एकदोन नव्हे तर केवळ तीन दुचाकीवरुन तब्बल 14 तरुण स्टंट करत होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ