राष्ट्रवादीविषयी भाजपच्या भूमिकेवर Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया
2023-01-11 17
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांनी आपली भूमिका मांडली आहे.