Makar Sankranti 2023 Bornahan: बोरन्हाण साजरा करण्यामागचे कारण, जाणून घ्या

2023-01-10 551

मकर संक्रांत हा वर्षातील पहिला महत्वाचा सण मानला जातो. बोरन्हाण, हळदी कुंकू, पतंगबाजी इत्यादीमुळे या सणाला आणखी रंगत येते आणि प्रत्येक जण हा मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. दरम्यान, आज आपण बोरन्हाण विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires