Bigg Boss Marathi: बिग बॉस ४’ जिंकल्यावर Akshay Kelkarची ‘ती’ पोस्ट चर्चेत

2023-01-10 506

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. सुरुवातीपासूनच या पर्वाची चर्चा होती. ‘बिग बॉस मराठी ४’ची ट्रॉफी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याच्यावर आता सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Videos similaires