'महापुरुषांचा अपमान सहन न करणं ही भारताची परंपरा' Jitendra Awhad यांच्याकडून स्टॅलिन यांचं कौतुक

2023-01-10 69

'महापुरुषांचा अपमान सहन न करणं ही भारताची परंपरा' Jitendra Awhad यांच्याकडून स्टॅलिन यांचं कौतुक

तामिळनाडूचे राज्यपाल R. N. Ravi यांनी विधीमंडळात भाषण करताना त्यातील काही भाग गाळला. यावर मुख्यमंत्री M. K. Stalin यांनी नाराजी व्यक्त केली. स्टॅलिन यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं आहे. #JitendraAwhad #Stalin #MKStalin #rashtravi #rajypal

Videos similaires