सत्तासंघर्षावरील सुणावणी एक महिन्याने का? जाणून घ्या

2023-01-10 14


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी आज मंगळवारी सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी १४ फेब्रुवारीला पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. सुप्रिम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महिनाभराने सुनावणी होण्याचं नेमकं काय कारण आहे ते जाणून घेऊ.

Videos similaires