Maharashtra Winter Update: महाराष्ट्रात थंडीची लाट, राज्यात तीव्र शीत लाटेची शक्यता

2023-01-10 78

गेल्या २ आठवड्यांपासून राज्यभरातील जनतेला हुडहुडी भरली आहे. राज्यात रोज निच्चांकी तापमान गेल्या दिवसांचा विक्रम मोडतांना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा गारठला असुन राज्यभरात थंडीची लाट आली आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires