Amruta Fadnavis: 'ट्रोलिंगने फरक पडत नाही, अधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते'

2023-01-10 297

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी Amruta Fadnavis यांचं नुकतंच एक नवीन गाणं रिलीज झालं आहे. यावेळी त्यांनी ट्रोलिंगच्या मुद्द्यावर भाष्य करत यामुळे आपल्याला अधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचं म्हटलं आहे.
#AmrutaFadnavis #trolling #newsong