रांगोळीच्या माध्यमातून साकारली विठूमाऊलींची भव्य प्रतिमा; तुळजापूरमधील कलाकारावर कौतुकाचा वर्षाव
2023-01-09
7
उस्मानाबाद जिल्ह्यातील, तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील युवा कलाकार जगदीश सुतार यांनी रांगोळीच्या माध्यामातून विठुमाऊली साकारली आहे. या भव्य रांगोळीची आता महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.