Bigg Boss Marathi 4 Winner: अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता

2023-01-09 2

गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजत असलेल्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे.कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोचा विजेता अक्षय केळकर ठरला आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ