रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरुच आहे. युक्रेनियनच्या ताब्यात असलेल्या डॉनबासमधील क्रॅमतोर्स्क शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात कीवच्या 600 हून अधिक सैनिक ठार झाले, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ