Pune : पुण्यात भाषेवरून ग्राहक, कर्मचाऱ्याची बाचाबाची video viral
2023-01-09
3
पुण्यातील रिलायन्स मॅालमध्ये एका कर्मचारी आणि ग्राहकाचा भाषेवरून वाद झाला. मराठी एकीकरण समितीचे शहराध्यक्ष रवींद्र कळमकर यांच्यासोबत हा प्रसंग घडला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताय.