Sudhir Mungantiwar: सरकार फेब्रुवारीनंतर टिकलं तर राज्यसभेचा राजीनामा देणार का?
2023-01-09
1
हे सरकार फेब्रुवारीनंतरही टिकेल. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा सांगणारे असाल तर १५ मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी खासदार संजय राऊतांना दिलं आहे.