उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवाय सामना हा वृत्तपत्र नसल्याचेही फडणवीस म्हणाले.