एनसीपी प्रमुख शरद पवार यांनी आगामी निवडणूक लढण्याबाबत विधान केले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाबाबत आगामी निवडणूक लढण्याबाबतही भाष्य केले आहे.