Sanjay Raut: संजय राऊतांची मैदानावर फटकेबाजी; नाशिकमध्ये लुटला क्रिकेटचा आनंद
2023-01-07 0
नाशिकमध्ये संजय राऊत यांनी हातात बॅट घेऊन फटकेबाजी केली. संजय राऊत यांनी यावेळी जोरदार बॅटिंग केली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी भाषण करत राजकीय फटकेबाजी केली आहे. राऊत यांनी यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना फटकेबाजी करत राहण्याचा सल्ला दिला.