#narayanrane #sanjayraut #shivsena #sakal
भाजपा खासदार नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली. शिवसेना संपवण्याची सुपारी राऊतांनी घेतल्याचा घणाघाती आरोप राणेंनी केला आहे. एके दिवशी उद्धव ठाकरेंना भेटून राऊतांचं गुपित उघड करण्याचा इशाराही राणेंनी दिला. कालच संजय राऊतांनी राणेंची प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. राऊतांच्या इशाऱ्याला उत्तर देताना राणेंनी चांगलाच समाचार घेतला.
BJP MP Narayan Rane criticized Sanjay Raut. Rane has accused Raut of being the reason to end the Shiv Sena. Rane also warned him to meet Uddhav Thackeray one day and reveal Raut's secret. Yesterday, Sanjay Raut had warned about Rane's cases; today Rane replied with warning.