Jagdish Mulik on Ajit Pawar : अजितदादांनी माफी मागावी; भाजपाचा इशारा

2023-01-06 3

Jagdish Mulik on Ajit Pawar : अजितदादांनी माफी मागावी; भाजपाचा इशारा

विरोधी पक्षनेते Ajit Pawar यांनी पुण्यात कार्यकर्त्यांसह दुचाकींवर 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज' असे स्टिकर लावले होते. याला उत्तर म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष Jagdish Mulik यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वाहनांवर 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय' असं स्टिकर लावत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Videos similaires