Nawab Malik यांना दिलासा नाही, नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्कामात वाढ
2023-01-06 1
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. आज तरी मलिकांना नक्की जामीन मिळणार अशी नवाब मलिकांच्या वकिलांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ