Pune conversion case: आळंदीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस
2023-01-06 1
पुण्याच्या आळंदीत धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आळंदीच्या साठेनगर परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. या संदर्भात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.