Maharashtra: राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुकांचं बिगुल वाजणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

2023-01-06 81

राज्यात मध्यावधी निवडणुकांचं लवकरचं बिगुल वाजणार, शिंदे फडणवीस सरकार लवकरचं पडणार असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires