Rahul Gandhi: वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावरून Rahul Gandhi ने भाजप सरकारवर केली टीका

2023-01-06 119

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. देशातील महागाई आणि बेरोजगारी या विषयावर राहुल गांधी गुरुवारी बोलत होते, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ