Nitin Gadkari यांनी केली बंगळुरू ते म्हैसूर महामार्गाची पाहणी
2023-01-06 1
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बंगळुरू ते म्हैसूर bang पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रीन कॉरिडॉरची प्रशंसा करत या उत्तम बांधकामासाठी आपण लोकांच्या स्मरणात राहू असा दावाही केला. तसंच रस्ता सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली.