छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक या भूमिकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार ठाम आहेत. याच दरम्यान पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे अजित पवारांच्या हस्ते दुचाकींवर 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज' या आशायाचे स्टिकर लावण्यात आले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.