Sharad Pawar यांना 'जाणता राजा' म्हणायला काय हरकत आहे?: Chhagan Bhujbal यांचं वक्तव्य | NCP | BJP

2023-01-05 10

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी भाजपाकडून निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवारांना जाणता राजा का म्हणू नये? असा सवाल करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

#ChhaganBhujbal #AjitPawar #SharadPawar #NCP #BJP #ChhatrapatiShivajiMaharaj #JantaRaja #Maharashtra #ChhatrapatiSambhajiMaharaj

Videos similaires