Mumbai:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देवेन भारती यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून स्वीकारला पदभार

2023-01-05 82

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ