Ritesh Deshmukh on Genelia: 'जिनिलियाचं काम माझ्यापेक्षा चांगलं'; रितेशकडून बायकोचं कौतुक
2023-01-05
516
तब्बल २० वर्षांनंतर जिनिलिया आणि रितेश देशमुख यांची जोडी वेड या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळली. जिनिलियाचा पहिलाच मराठी चित्रपट आणि अभिनयाविषयी बोलताना रितेशनं तिचं कौतुक केलं आहे.