odisha russian deaths: रशियन नागरिकाचा बोटीत आढळला मृतदेह; ओडिसामधली तिसरी घटना
2023-01-05 73
ओडिसामध्ये एका पाठोपाठ एक तीन रशियन नागरिकांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे. मात्र ओडिसातील मृत्यूच्या या सत्राने अनेकांना कोड्यात पाडलं आहे.