शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांना पठाण हे गाणे ‘बेशरम रंग’ रिलीज झाल्यापासून टिकेचा सामना करावा लागत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये ‘बेशरम रंग’ या गाण्याविरोधात आंदोलने करण्यात आले आहेत, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ