Pune train incident: चालत्या ट्रेनमधून महिलेचा तोल गेला आणि... घटनेचा थरारक video viral
2023-01-05 770
पुणे रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली. कर्तव्यदक्ष कॅान्स्टेबल विनोद कुमार मीणा यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला प्लॅटफॅार्मच्या दिशेने ओढल्याने मोठा अपघात टळला.