MSEB Strike:खाजगीकरणा विरोधात पुकारलेला संप देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला मागे
2023-01-04 4
महावितरणाच्या कर्मचार्यांनी आज (4 जानेवारी) पासून पुकारलेल्या 3 दिवसांच्या संपामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा संप आज मागे घेण्यात आला आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ