दिग्दर्शक मित्र Nishikant Kamatच्या आठवणीने Ritesh Deshmukh भावूक

2023-01-04 1

रितेश देशमुख आणि जेनीलिया देशमुख यांचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाली असून त्यासाठी सेलिब्रेशन आणि पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. यामध्ये बोलताना रितेशने, 'निशिकांत कामत या मित्राची आठवण काढली. आज तो असता तर त्याने 'वेड' चे दिग्दर्शन केले असते असे वक्तव्य केले.

Videos similaires