'मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही'; Sambhaji Maharaj यांच्या वादावर Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

2023-01-04 1

'मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही'; Sambhaji Maharaj यांच्या वादावर Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

'छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे अशी माझी भूमिका आजही आहे. मात्र जसं शरद पवार यांनी स्पष्ट केलं की ज्यांना धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी म्हणावं तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
#sambhajimaharaj #ajitpawar

Videos similaires