Chitra Wagh on Urfi Javed Controversy: उर्फीच्या बिभत्स शरीरप्रदर्शनाचं महिला आयोग समर्थन करतंय का?, चित्रा वाघ यांचा सवाल

2023-01-04 29

उर्फी जावेदवरुन चित्रा वाघ यांनी आज राज्य महिला आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले. सरकार आपलं काम करतंय, कायदा आपलं काम करेल, महिला आयोग काही करणार की नाही? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. तरी, राज्य महिला आयोग यावर काय भूमिका मांडतं, हे पाहावं लागेल

Videos similaires