MSEB Employee Strike: खासगीकरण रद्द करा! पुण्यात संपकऱ्यांची घोषणाबाजी

2023-01-04 0

MSEB Employee Strike: खासगीकरण रद्द करा! पुण्यात संपकऱ्यांची घोषणाबाजी

खासगीकरणाच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. पुण्यातील रस्ता पेठेतील महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. #mahavitaran #vij #adani #adanipower

Videos similaires