MSEDCL employee strike: महावितरण कंपनी टिकली पाहिजे; प्रताप हेगडेंनी मांडली भूमिका

2023-01-04 1

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप हेगडे यांनी कर्मचाऱ्यांच्या संपावर आपली भूमिका मांडली आहे. महावितरण कंपनी टिकली आणि वाढली पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं.

Videos similaires