Sharad Pawar On sambhaji maharaj: प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार; शरद पवार स्पष्टच बोलले

2023-01-03 564

धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षक ज्यांना जे म्हणायचे असेल त्यांनी ते म्हणा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं अधिकार आहे. एखाद्या व्यक्तिची ती आस्था असेल तर त्यात वाद घालण्याचं कारण नाही.

Videos similaires