Priyanka gandhi on rahul gandhi: राहुल एक योद्धा, प्रियंका गांधी वाड्रांकडून जाहीर सभेत कौतुक

2023-01-03 1

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेवर आहेत. प्रियंका गांधी वाड्रा यांनी एका जाहीर सभेत 'तू एक योद्धा आहेस, मला तुझ्यावर गर्व आहे', अशा शब्दांत राहुल गांधींचं कौतुक केलं. यावेळी त्या काहीशा भावूकही झाल्या.