Laxman Jagtap passed away: आजाराशी झुंज संपली, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन । sakal  

2023-01-03 33

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर भाजपचे (BJP) माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

Videos similaires