'...म्हणून एकनाथ शिंदेंनी अयोध्येला यावं'; अयोध्यातील महतांनी शिंदेंची भेट घेत दिले निमंत्रण

2023-01-03 41

'...म्हणून एकनाथ शिंदेंनी अयोध्येला यावं'; अयोध्यातील महतांनी शिंदेंची भेट घेत दिले निमंत्रण

अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रूघन दास आणि छबिराम दास महाराज यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्यासाठी निमंत्रित केले.

Videos similaires