डिसेंबरमध्ये UPI Transactions च्या माध्यमातून झाले 12.82 लाख कोटी रुपयांचे व्यवहार
2023-01-03 2
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे झालेले पेमेंट डिसेंबरमध्ये 12.82 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. 2016 मध्ये लाँच झालेल्या या प्लॅटफॉर्मवर डिसेंबरमध्ये व्हॉल्यूमच्या दृष्टीने 782 कोटीचे व्यवहार झाले, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ