New year: राजकीय नेत्यांसाठी २०२३ वर्ष कसं असणार? ज्योतिष सांगतात.. । Maharashtra politics । sakal
2023-01-03
28
२०२३ या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अशात येणार वर्ष राजकीय व्यक्तीसाठी कसं असणार? याविषयी ज्योतिषाचार्य पं. नरेंद्र धारणे यांनी माहिती दिली.