Tunisha Sharma Case: शीझानवरील आरोप बिनबुडाचे?; शिझानच्या कुटुंबीयांचे तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप

2023-01-03 0

अभिनेत्री Tunisha Sharma हत्या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी माध्यमांसमोर येऊन शीझानवर अनेक आरोप केले होते. आज याच आरोपांना उत्तर देण्यासाठी शीझानचे संपूर्ण कुटुंब आणि वकील माध्यमांसमोर आले आणि सर्व आरोपांना उत्तर देताना त्यांनी वनिता शर्मावरच प्रश्न उपस्थित केले. 'तुनिषाच्या नैराश्याचे कारण तिच्यावर लहानपणी झालेला आघात होता, तिला योग्य उपचार मिळाले असते तर आज तुनिषा आपल्यात असती'

Videos similaires