स्त्रियांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या Savitribai Phule यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती
2023-01-02 81
सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. महिलांच्या विकासासाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याची प्रबळ इच्छा फुले दांपत्यमध्ये होती, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ