Prasad Oak:‘धर्मवीर’नंतर प्रसाद ओक साकारणार ‘या’ दिग्गज नटाची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला…

2023-01-02 0

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट मागच्या वर्षी सुपरहिट ठरला. स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याने आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. आता प्रसाद आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली आहे. मराठीतले दिग्गज अभिनेते स्व. प्रभाकर पणशीकर यांच्या बायोपिकमध्ये Prasad Oak झळकणार आहे.

Videos similaires