Bigg Boss: प्रसाद जवादेच्या एक्झिटनं महेश मांजरेकरांना धक्का; तर अपूर्वाला काय सल्ला दिला?
2023-01-02 26
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या अंतिम सोहळ्याआधी प्रसाद जवादेला घराबाहेर पडावं लागलं. पण प्रसाद जवादेच्या एक्झिटची घोषणा करतानाच महेश मांजरेकरांनी मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आणि घराबाहेर पडताना प्रसादही भावूक झालेला दिसला.