Covaxine Vaccine: औरंगाबादेत १४ हजार लशींचा साठा वाया कसा गेला?

2023-01-02 697

औरंगाबाद महापालिकेकडील तब्बल १४ हजार कोव्हॅक्सिन लशींचा साठा एक्स्पायर्ड झालाय. त्यातच औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडेही कोरोना लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबले आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires