Mumbai-Jodhpur Suryanagari Express Train: राजस्थान येथे रेल्वेचे आठ डबे रुळावरून घसरले, घटनेत कोणतीही जीवित हानी नाही
2023-01-02 5
मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जोधपूर प्रवास करणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेस ट्रेनचे 8 डब्बे रुळावरून घसरले. दरम्यान, घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ