जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात १ जानेवारी रोजी दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला. 7.15 च्या सुमारास गोळीबारात किमान चार नागरिक ठार झाले असुन 9 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ